Chandrakant Patil यांच्या वाढदिवसानिमित्त Rupali Patil यांनी अनोखं गिफ्ट दिलं आहे | Sakal Media |

2022-06-10 1

चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रुपाली ठोंबरे यांनी चंद्रकांत पाटील यांना हिमालयात जाण्यासाठी निधी जमा केला आहे. त्याचबरोबर त्यांनी पाटलांना रोजच्या वापरातील वस्तू देखील भेट दिल्या आहेत.
#Rupalitombare #chandrakantpatil #BJP #ncp

Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires